जुनाट बद्धकोष्ठता,गॅसेस, संग्रहणी,अशक्तपणा - #35234
नमस्कार. माझे वय ४३ वर्षे आहे. मला लहानपणापासून बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. तारुण्यात अतिश्रम झाले आणि कुपोषणही. त्याचा परिणाम म्हणून वात विकार अती प्रमाणात वाढला. गॅसेस चा त्रास सुरू झाला, मलप्रवृत्ती न होणे, शौचास अनेक वेळा जावे लागणे, चिकट होणे, अपचन हे नित्याचे झाले आहे आणि परिणामी प्रकृती अतिशय कृश झाली आहे. आजवर अनेक वैद्यांकडे उपचार घेतले आहे. सुरुवातीला बरे वाटते परंतु वैद्यांनी औषधी बदलली तर त्रास पुन्हा सुरू होतो. मध्यंतरी endoscopy केली त्यात अन्ननलिकेचा खालचा भाग, जठर आणि लहान आतडे यांना erosion दाखवले होते आणि h.pylori infection सुद्धा होते. Allopathic उपचारांनी ते बरे झाले असे वाटत होते कारण जवळपास तीन महिने मला कुठलाही त्रास झाला नाही. पण थोडी दिनचर्या बदलली आणि पुन्हा पहिल्यासारखा प्रकार सुरू. कृपया काही मार्ग सुचवा. मी या जीवनाला उबगलो आहे.
100% Anonymous
completely confidential.
No sign-up needed.

Doctors’ responses
Avoid oily, spicy and processed foods. Regular exercise. Increase intake of raw vegetables and fruits. Regular use of buttermilk. Cap. Florasante 1-0-1 Tab. Yashtimadhu 2-0-2 Tab. Guduchi 2-0-2 Follow up after 4weeks

100% Anonymous
600+ certified Ayurvedic experts. No sign-up.
About our doctors
Only qualified ayurvedic doctors who have confirmed the availability of medical education and other certificates of medical practice consult on our service. You can check the qualification confirmation in the doctor's profile.